मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली पुनर्विकास प्रक्रियेला गती देणारा महत्त्वाचा निर्णय— जुन्या इमारतीतील भाडेकरूंना नवीन इमारतीत मिळणाऱ्या घरासाठी
- dhadakkamgarunion0
- Nov 24, 2025
- 1 min read
मुंबईकरांसाठी मोठा दिलासा!
मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली पुनर्विकास प्रक्रियेला गती देणारा महत्त्वाचा निर्णय—
जुन्या इमारतीतील भाडेकरूंना नवीन इमारतीत मिळणाऱ्या घरासाठी नोंदणी शुल्क शून्य!
400 ते 600 चौरस फूटापर्यंतचे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ,
आणि 200 चौरस फूट वाढीवरही कोणताही अतिरिक्त खर्च नाही!
या जनहितकारी निर्णयासाठी मा. देवेंद्रजींचे मनःपूर्वक धन्यवाद!
#MumbaiDevelopment #RedevelopmentRelief #HousingForAll #UrbanTransformation #RegistrationFeeWaiver #PublicWelfare #MumbaikarsFirst #MumbaiMunicipalCorporation #Mumbaikar #DevendraFadnavis





Comments