मुंबई मित्र गणेश दर्शन स्पर्धा २०२५ 🏆 मुंबई व उपनगरांतील गणेशोत्सव मंडळांसाठी सुवर्णसंधी! 🙏 आपल्या बाप्पाच्या सजावटीचं होऊ द्या संपूर्ण मुंबईत कौतुक! 🗓️ अंतिम मुदत: २५ ऑगस्ट २०२५ 💰 भव्य पारितो
- dhadakkamgarunion0
- Aug 6
- 1 min read
मुंबई मित्र गणेश दर्शन स्पर्धा २०२५
🏆 मुंबई व उपनगरांतील गणेशोत्सव मंडळांसाठी सुवर्णसंधी!
🙏 आपल्या बाप्पाच्या सजावटीचं होऊ द्या संपूर्ण मुंबईत कौतुक!
🗓️ अंतिम मुदत: २५ ऑगस्ट २०२५
💰 भव्य पारितोषिके 💰
🥇 प्रथम: ₹5,00,000 + स्मृतिचिन्ह व रोख
🥈 द्वितीय: ₹3,00,00 + स्मृतिचिन्ह व रोख
🥉 तृतीय: ₹1,00,000 + स्मृतिचिन्ह व रोख
📢 स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संपर्क करा:
📞 9588888920
📍 स्पर्धा फॉर्म "मुंबई मित्र" कार्यालयात उपलब्ध आहेत.
📸 आपल्या मंडळाचे फोटो आणि माहिती द्या आणि बना विजेता!
📝 संपादक: अभिजीत राणे
(समूह संपादक – मुंबई मित्र / वृत्त मित्र)
✨ बाप्पाच्या कृपेने आपला मंडळ ठरेल सर्वोत्कृष्ट!
आजच नोंदणी करा! 🚩
#GaneshUtsav2025 #GaneshDarshan #MumbaiMitra #AbhijeetRane #GanpatiBappaMorya #GanpatiContest #LalbaugchaRaja #MumbaiGaneshUtsav #GaneshDecoration





Comments