मुंबई पोलीस सहायक पोलिस आयुक्त संदीप भागवत यांची आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली. अभिजीत राणे व संदीप भागवत यांची मागील अनेक वर्षांपासून मैत्री
- dhadakkamgarunion0
- Aug 2
- 1 min read
मुंबई पोलीस सहायक पोलिस आयुक्त संदीप भागवत यांची आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली. अभिजीत राणे व संदीप भागवत यांची मागील अनेक वर्षांपासून मैत्री असून यावेळी अनेक जुन्या आठवणींणा उजाळा देत गप्पा झाल्या. अभिजीत राणे यांनी भागवत यांचा यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत शुभेच्छा दिल्या.









Comments