**मातुश्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे भव्य उद्घाटन* *धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांची उपस्थिती! 🎉* चारकोप, कांदिवली (पश्चिम) येथे मातुश्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या भव्य
- dhadakkamgarunion0
- 1 day ago
- 1 min read
**मातुश्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे भव्य उद्घाटन*
*धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांची उपस्थिती! 🎉* चारकोप, कांदिवली (पश्चिम) येथे मातुश्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या भव्य उद्घाटन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली. यावेळी आयोजकांकडून त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.


















































Comments