माजी पंतप्रधान भारतरत्न चौधरी चरणसिंग यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी जीवन समर्पित करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वि
- dhadakkamgarunion0
- Dec 23, 2025
- 1 min read
माजी पंतप्रधान भारतरत्न चौधरी चरणसिंग यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी जीवन समर्पित करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !
अभिजीत राणे
संस्थापक, महासचिव - धडक कामगार युनियन
मुंबई उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी
#ChaudharyCharanSingh #BharatRatna #FarmerLeader #KisanNeta #ChampionOfFarmers #RuralDevelopment #IndianPolitics #Tribute





Comments