महायुतीच्या विजयाचा मुंबईकरांचा निर्धार पक्का !! मुंबईकरांचा तुफान प्रतिसाद.... महायुतीच्या ऐक्याची मजबूत वज्रमुठ... कार्यकर्त्यांमध्ये सळसळणारी ऊर्जा...घोषणा...जल्लोष.... विजयाचा आत्मविश्वास.... भगव
- dhadakkamgarunion0
- 3 hours ago
- 1 min read
महायुतीच्या विजयाचा मुंबईकरांचा निर्धार पक्का !!
मुंबईकरांचा तुफान प्रतिसाद.... महायुतीच्या ऐक्याची मजबूत वज्रमुठ... कार्यकर्त्यांमध्ये सळसळणारी ऊर्जा...घोषणा...जल्लोष.... विजयाचा आत्मविश्वास.... भगव्याचे तुफान घेऊन आलेल्या शिवतीर्थावरील महायुतीच्या महासभेने मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्याचा निर्धार पक्का केला...!
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री मा. रामदास आठवले जी यांच्यासह सगळ्याच भाषणांनी " अफवा पसरवणाऱ्यांची पोलखोल केली... मुंबईच्या सर्वांगीण विकासाचा लेखाजोखा मांडला... मराठी माणसाला प्रचंड आत्मविश्वास दिला....ही विजयाची संकल्प सभाच ठरली !
Devendra Fadnavis CMOMaharashtra BJP Maharashtra

















Comments