भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची आज जयंती ! विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या प्रगतीत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारताच्या या 'मिसाईल
- dhadakkamgarunion0
- Oct 15
- 1 min read
भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची आज जयंती ! विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या प्रगतीत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारताच्या या 'मिसाईल मॅन'ला विनम्र अभिवादन !
अभिजीत राणे
समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र
संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन





Comments