भाजपा गटनेते आमदार मा. श्री. प्रविण दरेकर यांना महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं-समूह स्वयंपुनविकास प्राधिकरणच्या अध्यक्षपदी पदग्रहण समारंभानिमित्त भेटून शुभेच्छा दिल्या. जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मा
- dhadakkamgarunion0
- Oct 31, 2025
- 1 min read
भाजपा गटनेते आमदार मा. श्री. प्रविण दरेकर यांना महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं-समूह स्वयंपुनविकास प्राधिकरणच्या अध्यक्षपदी पदग्रहण समारंभानिमित्त भेटून शुभेच्छा दिल्या.
जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडणारे, स्पष्टवक्ते आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सदैव झटणारे म्हणून ओळख असणारे मा. श्री. प्रविण दरेकर यांची ही नियुक्ती गृहनिर्माण क्षेत्रात अधिक पारदर्शक, सक्षम आणि लोककेंद्री धोरणांची दिशा ठरवणारी ठरेल.
त्यांचा अनुभव, संवेदनशील दृष्टिकोन आणि जनतेशी असलेला दृढ संवाद या नव्या जबाबदारीत नक्कीच सकारात्मक परिवर्तन घडवेल, असा विश्वास आहे. त्यांना भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
📍मुंबई
🗓 २८ ऑक्टोबर २०२५
Pravin Darekar - प्रविण दरेकर







Comments