भाजपा उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा यांच्या माध्यमातून मराठवाडा येथे ओला दुष्काळ असून तेथील आपल्या बांधवासाठी जीवनावश्यक वस्तूंचे कीट पाठवण्याचे ठरवण्यात आले. त्यास भाजपा मुंबई उपाध्यक्ष
- dhadakkamgarunion0
- 4 days ago
- 1 min read
भाजपा उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा यांच्या माध्यमातून मराठवाडा येथे ओला दुष्काळ असून तेथील आपल्या बांधवासाठी जीवनावश्यक वस्तूंचे कीट पाठवण्याचे ठरवण्यात आले. त्यास भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या माध्यमातून 2000 कीट सुपूर्त करण्यात आले. "पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खारीचा वाटा" या उद्देशाने अभिजीत राणे यांच्या कडून मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते. यावेळी आर जे. ग्रुपचे संचालक राकेश जैन यांच्याकडून मिळालेल्या सहकार्यामुळे हे शक्य झाले. अभिजीत राणे यांनी याबद्दल त्यांचे आभार मानले व ज्ञानमूर्ती शर्मा यांच्या उपक्रमबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
#abhijeetrane #AR #photo #मराठवाडा #दुष्काळ #bjpmumbai #ज्ञानमूर्तीशर्मा #शेतकरी
Comments