प्रजासत्ताक दिना निमित्त धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनच्या 'वनराई कॉलनी स्टॅन्ड" कडून आयोजित झेंडावंदन कार्यक्रमास धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत
- dhadakkamgarunion0
- Jan 26
- 1 min read
प्रजासत्ताक दिना निमित्त धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनच्या 'वनराई कॉलनी स्टॅन्ड" कडून आयोजित झेंडावंदन कार्यक्रमास धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून झेंडावंदन केले. यावेळी युनिट चे पदाधिकारी मकसूद अहमद, ठाकूर संतोष सिंग, साबीर अली, सुरेंद्र यादव व रिक्षा चालक उपस्थित होते.









Comments