*निमंत्रित पाथकांसाठी धडक कामगार युनियनकडून जेवणाची सोय!* ----- धडक कामगार युनियनच्या वतीने दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निमंत्रित गोविंदा पथकांसाठी मोफत जेवणाची सोय करण्यात आली आहे. या माध्यमातू
- dhadakkamgarunion0
- Aug 16
- 1 min read
*निमंत्रित पाथकांसाठी धडक कामगार युनियनकडून जेवणाची सोय!*
-----
धडक कामगार युनियनच्या वतीने दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निमंत्रित गोविंदा पथकांसाठी मोफत जेवणाची सोय करण्यात आली आहे.
या माध्यमातून पथकातील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावे हा हेतू आहे.
धडक कामगार युनियन नेहमीच सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये पुढाकार घेत आली आहे.
आपल्या पथकाचा उत्साह अधिक जोमाने वाढावा हीच आमची अपेक्षा!





Comments