नारिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडलेल्या प्रगत भारत पुरस्कार सोहळा 2026 मध्ये धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावून
- dhadakkamgarunion0
- 2 hours ago
- 1 min read
नारिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडलेल्या प्रगत भारत पुरस्कार सोहळा 2026 मध्ये
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमास आयोजक वैदेही तामन यांनी अभिजीत राणे यांचे स्वागत केले. देशभरातील कर्तृत्ववान व्यक्तींना या कार्यक्रमास सन्मानित आले.










Comments