धर्म व आध्यात्मिकतेच्या तेजस्वी अधिष्ठान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या जन्मदिनाचे पावन औचित्य साधून, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व कामगार नेते अभिजीत राणे यांनी
- dhadakkamgarunion0
- Jul 28
- 1 min read
धर्म व आध्यात्मिकतेच्या तेजस्वी अधिष्ठान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या जन्मदिनाचे पावन औचित्य साधून, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांच्याकडून आशीर्वाद प्राप्त केला.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे ज्योतिर्मठ, बद्रीनाथ पिठाचे शंकराचार्य असून अध्यात्म, राष्ट्रसेवा, सनातन धर्मरक्षण आणि समाजजागृतीचा दीप ते अखंड प्रज्वलित करत आहेत. धर्माची शुद्धता आणि जनकल्याण यासाठी त्यांनी घेतलेली तितिक्षा आणि स्पष्टवक्ता स्वभावामुळे ते संपूर्ण देशभरात पूजनीय आहेत.




Comments