🌺 *धर्म, कर्म आणि सेवाभाव यांचा संगम* धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव, कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदगुरु श्री ऋतेश्वर जी, पीठधीशवर - श्री आनंदम धाम पीठ यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या शुभआशी
- dhadakkamgarunion0
- Jul 11
- 1 min read
🌺 *धर्म, कर्म आणि सेवाभाव यांचा संगम*
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव, कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदगुरु श्री ऋतेश्वर जी, पीठधीशवर - श्री आनंदम धाम पीठ यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या शुभआशीर्वादाचा लाभ घेतला.
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून अभिजीत राणे यांनी नवी दिल्ली येथे ही भेट घेतली.




Comments