धडक व्यापारी व उद्योगपती संघटना च्या मालाड विधानसभा अध्यक्ष पदी राजेश कुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी धडक व्यापारी उद्योगपती संघटना चे संस्थापक महासचिव श्री अभिजीत राणे यांनी श्री राजेश क
- dhadakkamgarunion0
- 2 hours ago
- 1 min read
धडक व्यापारी व उद्योगपती संघटना च्या मालाड विधानसभा अध्यक्ष पदी राजेश कुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी धडक व्यापारी उद्योगपती संघटना चे संस्थापक महासचिव श्री अभिजीत राणे यांनी श्री राजेश कुमार सिंह नियुक्ती पत्र देत शुभेच्छा दिल्या त्यावेळी सोबत युनिटचे पदाधिकारी राजकुमार सरोज, नरेंद्र भट, देवराम भाटी व युनियन पदाधिकारी उपस्थित होते.
#abhijeetrane #rajeshsingh #rajkumarsaroj #dhadavyapariudyagpatisanghatna #appointmentletter #congratulations #2026viralpost










Comments