धडक माथाडी जनरल कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत गोरेगाव आरेस्थित "धडक कामगार युनियन महासंघ" कार्यालयात धडक माथाडी जनरल कामगार युनियनचे मुंबई उपाध्यक्ष
- dhadakkamgarunion0
- Jun 6
- 1 min read
धडक माथाडी जनरल कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत गोरेगाव आरेस्थित "धडक कामगार युनियन महासंघ" कार्यालयात धडक माथाडी जनरल कामगार युनियनचे मुंबई उपाध्यक्ष फरिद शेख यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अभिजीत राणे यांनी यावेळी त्यांचा शाल घालून सत्कार केला.











Comments