धडक कामगार युनियनच्या वतीने कामगारांच्या समस्या कायदेशीर सल्ला व त्यातून मार्ग काढण्यासाठी शनिवार १४ जून रोजी सकाळी १०.००ते दुपारी २.०० वाजेपर्यंत तज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाईल तरी इच्छुकानी गो
- dhadakkamgarunion0
- Jun 13
- 1 min read
धडक कामगार युनियनच्या वतीने कामगारांच्या समस्या कायदेशीर सल्ला व त्यातून मार्ग काढण्यासाठी शनिवार १४ जून रोजी सकाळी १०.००ते दुपारी २.०० वाजेपर्यंत तज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाईल तरी इच्छुकानी गोरेगाव पूर्व आरे येथील कार्यालयात भेट घ्यावी





Comments