धडक कामगार युनियनच्या आरे येथील कार्यालयात आरे दुग्धशाळा विभागातील कामगाराना युनियनचे संस्थापक महासचिव श्री अभिजीत राणे यांनी चहापाणी व छत्री वाटपाच्या कार्यक्रमासाठी बोलावले असता त्यांच्या समस्यांब
- dhadakkamgarunion0
- Jul 21
- 1 min read
धडक कामगार युनियनच्या आरे येथील कार्यालयात आरे दुग्धशाळा विभागातील कामगाराना युनियनचे संस्थापक महासचिव श्री अभिजीत राणे यांनी चहापाणी व छत्री वाटपाच्या कार्यक्रमासाठी बोलावले असता त्यांच्या समस्यांबाबत माहिती घेतली व या सगळ्या समस्याचे समाधान आपण लवकरात लवकर असे आश्वासन दिले व कार्यक्रमास युनियनचे हजर असलेल्या कामगारांना मोफत छत्री वाटप करण्यात आले.
#धडककामगारयुनियन #अभिजीतराणे #कामगारनेते #आरेडेरी #मोफतछत्रीवाटप #समाजकार्य #धडकपरिवार #ChahaVarCharcha




















Comments