top of page

*धडक कामगार युनियन यांच्या वतीने आरे येथील कार्यालयात स्थानिक पत्रकार बंधू व भगिनींना चहा वर चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोफत छत्री वाटप करण्यात येणार असून या कार्यक्रमात आपण उपस्थित राहावे*

*धडक कामगार युनियन यांच्या वतीने आरे येथील कार्यालयात स्थानिक पत्रकार बंधू व भगिनींना चहा वर चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोफत छत्री वाटप करण्यात येणार असून या कार्यक्रमात आपण उपस्थित राहावे*

🗓️ रविवार, दि. 20 जुलै 2025

🕒 दुपारी 1.00 वा.

📍 *धडक कामगार युनियन महासंघ* *कार्यालय* , ऑफिस ऑफ फायर ब्रिगेड, संक्रमण स्टुडिओ जवळ, आरे मिल्क कॉलनी, युनिट नंबर 2. महाराष्ट्र कृषी उद्योग भवन समोर, गोरेगाव (पू), मुंबई-400065

कार्यक्रमाचे मार्गदर्शक –

🌟 विख्यात कामगार नेते *अभिजीत राणे*

संस्थापक/महासचिव – धडक कामगार युनियन महासंघ

आयोजक :

*कमलेश वैष्णव*

ज्येष्ठ पत्रकार

*एम.बी. सिंग*

ज्येष्ठ पत्रकार

*सलामत अली*

पत्रकार

#धडककामगारयुनियन #अभिजीतराणे #पत्रकार#मोफतछत्रीवाटप#समाजकार्य#धडकपरिवार

ree

Comments

START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page