धडक कामगार युनियन यांच्या आरे येथील कार्यालयात बोरवली रिक्षा स्टॅन्ड चे रिक्षाचालक यांनी आज युनियनचे संस्थापक महासचिव श्री अभिजीत राणे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली यावेळी रिक्षाचालकांनी पुन्हा
- dhadakkamgarunion0
- Aug 7
- 1 min read
धडक कामगार युनियन यांच्या आरे येथील कार्यालयात बोरवली रिक्षा स्टॅन्ड चे रिक्षाचालक यांनी आज युनियनचे संस्थापक महासचिव श्री अभिजीत राणे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली यावेळी रिक्षाचालकांनी पुन्हा एकदा युनियन मध्ये सक्रिय राहून काम करण्याची इच्छा व्यक्त केली असता अभिजीत राणे यांनी आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचे रिक्षा चालकांना सांगितले.
















Comments