*धडक कामगार युनियन महासंघाचा सामाजिक उपक्रम* *धडक सुथार कामगार युनियन* धडक कामगार युनियन महासंघाच्या वतीने सुथार सभासदांसमवेत जनसंवाद व मोफत छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 🗓️ र
- dhadakkamgarunion0
- Aug 16
- 1 min read
*धडक कामगार युनियन महासंघाचा सामाजिक उपक्रम*
*धडक सुथार कामगार युनियन*
धडक कामगार युनियन महासंघाच्या वतीने सुथार सभासदांसमवेत जनसंवाद व मोफत छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
🗓️ रविवार, दि. 17 ऑगस्ट 2025
🕒 सकाळी 11 वा.
📍 धडक कामगार युनियन कार्यालय
ऑफिस ऑफ फायर ब्रिगेड, संक्रमण स्टुडिओ जवळ, आरे मिल्क कॉलनी, युनिट नंबर 02, महाराष्ट्र कृषी उद्योग भवन समोर, गोरेगाव (पू), मुंबई-400065
संपर्क :- 9588888920/29276295/2977393/29272371
कार्यक्रमाचे मार्गदर्शक –
🌟 विख्यात कामगार नेते *अभिजीत राणे*
संस्थापक/महासचिव – धडक कामगार युनियन महासंघ
आयोजक :
*प्रवीण कुमार बोरानिया*
मुंबई उपाध्यक्ष
धडक सुथार कामगार युनियन
#धडककामगारयुनियन #अभिजीतराणे #सामाजिकउपक्रम #umbrella distribution #sutharcarpenterunion





Comments