top of page

🔸📚 *धडक कामगार युनियन महासंघाचा सामाजिक उपक्रम* 📚🔸 धडक कामगार युनियन महासंघाच्या वतीने हॉस्पीटल ॲम्ब्युलन्स युनिट च्या मुला-मुलींना शालेय बॅग व छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 🗓️

🔸📚 *धडक कामगार युनियन महासंघाचा सामाजिक उपक्रम* 📚🔸


धडक कामगार युनियन महासंघाच्या वतीने हॉस्पीटल ॲम्ब्युलन्स युनिट च्या मुला-मुलींना शालेय बॅग व छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


🗓️ मंगळवारी, दि. 08 जुलै 2025

🕒 सायंकाळी 4 वा.

📍 5 डी गल्ली, माईंड स्पेस, कार्टर ब्ल्यू हॉटेलच्या बाजूला, मालाड पश्चिम, मुंबई


✊ या उपक्रमात सहभागी होऊन मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवूया!


कार्यक्रमाचे मार्गदर्शक –

🌟 विख्यात कामगार नेते *अभिजीत राणे*

संस्थापक/महासचिव – धडक कामगार युनियन महासंघ


आयोजक :

*डॉ. नारायण राठोड*

राठोड एस. ॲम्ब्युलन्स सर्विस मालाड


#धडककामगारयुनियन #अभिजीतराणे #सामाजिकउपक्रम #SchoolKitDistribution #ChildWelfare #BJP #Mumbai


 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page