*धडक कामगार युनियन महासंघाचा सामाजिक उपक्रम* धडक कामगार युनियन महासंघाच्या वतीने ☀️ *ज्येष्ठ नागरीकांना मोफत छत्री वाटप* आणि ☀️ *दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व मोफत बॅग वाटप*
- dhadakkamgarunion0
- Aug 6
- 1 min read
*धडक कामगार युनियन महासंघाचा सामाजिक उपक्रम*
धडक कामगार युनियन महासंघाच्या वतीने
☀️ *ज्येष्ठ नागरीकांना मोफत छत्री वाटप*
आणि
☀️ *दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व मोफत बॅग वाटप*
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
🗓️ रविवार, दि.10 ऑगस्ट 2025
🕒 सायंकाळी 6 वा.
📍 आग्री समाज हॉल, घाटलागाव चेंबूर पश्चिम मुंबई 400071
कार्यक्रमाचे मार्गदर्शक –
🌟 विख्यात कामगार नेते *अभिजीत राणे*
संस्थापक/महासचिव – धडक कामगार युनियन महासंघ
आयोजक :
**सचिन शिंदे*
टिप: फक्त सभासदांकरीता
#धडककामगारयुनियन #अभिजीतराणे #सामाजिकउपक्रम #umbrelladistribution # Schoolbagdistribution # seniorcitizen # programs #BJP #Mumbai





Comments