🔸📚 *धडक कामगार युनियन महासंघाचा सामाजिक उपक्रम* 📚🔸 धडक कामगार युनियन महासंघाच्या वतीने आश्रमातील लहान मुला-मुलींना शालेय बॅग व वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 🗓️ शनिवार, दि. 05
- dhadakkamgarunion0
- Jul 1
- 1 min read
🔸📚 *धडक कामगार युनियन महासंघाचा सामाजिक उपक्रम* 📚🔸
धडक कामगार युनियन महासंघाच्या वतीने आश्रमातील लहान मुला-मुलींना शालेय बॅग व वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
🗓️ शनिवार, दि. 05 जुलै 2025
🕒 सायंकाळी 3 वा.
📍 आश्रया आश्रम, मालवणी नं.7, मालाड (प.)
✊ या उपक्रमात सहभागी होऊन मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवूया!
कार्यक्रमाचे मार्गदर्शक –
🌟 विख्यात कामगार नेते *अभिजीत राणे*
संस्थापक/महासचिव – धडक कामगार युनियन महासंघ
आयोजक :
*ऍड. नारायण पणीकर*
राष्ट्रीय उपाध्यक्ष
धडक कामगार युनियन
#धडककामगारयुनियन #अभिजीतराणे #सामाजिकउपक्रम #SchoolKitDistribution #ChildWelfare #BJP #Mumbai

Comments