धडक कामगार युनियन महासंघतर्फे विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व गोरेगाव रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक रविचंद्रन यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव रेल्वे स्थानकावरील हमाल बांधव
- dhadakkamgarunion0
- Jun 4
- 1 min read
धडक कामगार युनियन महासंघतर्फे विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व गोरेगाव रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक रविचंद्रन यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव रेल्वे स्थानकावरील हमाल बांधवांना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले.
सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत, धडक कामगार युनियन च्या माध्यमातून हे कार्य करण्यात येत असल्याचे अभिजीत राणे यांनी सांगितले.
#सामाजिकबांधिलकी #हमालबंधू #व्हीलचेअरवाटप #UnionInitiative #andheriStation #SupportForWorkers #RespectForLabour















Comments