धडक कामगार युनियन महासंघ च्या आरेस्थित "धडक भवन" कार्यालयास मागील आठवड्याभरात युनियन चे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मित्र परिवार काही विशेष मान्यवर यांनी कामगार नेते अभिजीत राणे यांची भेट घेतली व त्यांच
- dhadakkamgarunion0
- Jul 26
- 1 min read
धडक कामगार युनियन महासंघ च्या आरेस्थित "धडक भवन" कार्यालयास मागील आठवड्याभरात युनियन चे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मित्र परिवार काही विशेष मान्यवर यांनी कामगार नेते अभिजीत राणे यांची भेट घेतली व त्यांच्या समस्या समजून घेतल्या तसेच मित्र परिवाराशी चर्चा केली व जाताना आठवण म्हणून "धडक" कडून छत्री देण्यात आली याची काही निवडक क्षणचित्रे....

Kommentarer