धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आरे डेरीचे कर्मचारी विजय अरने तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे कार्यालय येथील कर्मचारी महादेव वळकुंडे, नटराज नारायण, विरमणी प्रकाशन
- dhadakkamgarunion0
- Jul 1
- 1 min read
धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आरे डेरीचे कर्मचारी विजय अरने तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे कार्यालय येथील कर्मचारी
महादेव वळकुंडे, नटराज नारायण, विरमणी प्रकाशन यांच्या सेवा निवृत्ती समारंभाला उपस्थित राहून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात सहायक सुरक्षा अधिकारी विजय वाघ व वरिष्ठ लिपीक संजय जोगी यांची विशेष उपस्थिती लाभली.
#AbhijeetRane #धडककामगारयुनियन #सेवानिवृत्तीसमारंभ #कामगारनेते #आरेडेरी #शुभेच्छा #StrongUnion #WorkersSolidarity


















Comments