धडक कामगार युनियन आरे येथील कार्यालयात फातिमा हौसला फाउंडेशन च्या संस्थापिका फातिमा खातून यांनी युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांची भेट घेत संस्थेच्या कार्याबाबत त्यांना माहिती दिली संस्थेसाठी
- dhadakkamgarunion0
- Jul 29
- 1 min read
धडक कामगार युनियन आरे येथील कार्यालयात फातिमा हौसला फाउंडेशन च्या संस्थापिका फातिमा खातून यांनी युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांची भेट घेत संस्थेच्या कार्याबाबत त्यांना माहिती दिली संस्थेसाठी आपण सर्वतोपरी मदत करू असे हे अभिजीत राणे यांनी त्यांना आश्वासन दिले












Comments