धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजित राणे यांच्या हस्ते संघर्ष नगर ते घाटकोपर शेअर रिक्षा स्टॅण्डचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी तेथील सर्व ऑटो रिक्षा चालक
- dhadakkamgarunion0
- Jul 18
- 1 min read
धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजित राणे यांच्या हस्ते संघर्ष नगर ते घाटकोपर शेअर रिक्षा स्टॅण्डचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी तेथील सर्व ऑटो रिक्षा चालक मालक उत्साहाने हजर होते. यावेळी अशोक एडके कमिटी संस्थापक शशिकांत मांजरेकर कमिटी अध्यक्ष,दस्तगीर काखंडकी कमिटी उपाध्यक्ष,विकास खोपे कमिटी सचिव,सुरेश राणे कमिटी खजिनदार,अरुण धनी कमिटी उपसचिव,सिकंदर खान कमिटी उपखजिनदार,सोमा गावकर कमिटी कार्याध्यक्ष,भाऊसाहेब सुर्वे कमिटी उपकार्याध्यक्ष,दीपक पवार कमिटी सल्लागार,मंगेश चस्करी कमिटी उपसल्लागार,शिवाजी मोरे कमिटी सदस्यपप्पू लाडे कमिटी सदस्य,
राजू कांबळे कमिटी सदस्य,रुपेश झगडे कमिटी सदस्य,व युनियन चे पदाधिकारी व अन्य सदस्य उपस्थित होते.
#abhijeetrane #dhadakautorikshawunion #board opening ceremony# 2025











































Comments