*धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनच्या माध्यमातुन मालाड पूर्व येथील लोकांसाठी शेअर रिक्शाची सुविधा* *विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांच्या हस्ते धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनच्
- dhadakkamgarunion0
- Oct 2
- 1 min read
*धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनच्या माध्यमातुन मालाड पूर्व येथील लोकांसाठी शेअर रिक्शाची सुविधा*
*विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांच्या हस्ते धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनच्या* तानाजी नगर, कुरार व्हिलेज, मालाड पूर्व, मुंबई येथे तानाजी नगर ते मालाड स्टेशन रिक्शा स्टॅण्डचे नाम फलकाचे मोठ्या दिमाखात अनावरण संपन्न...
मालाड (पूर्व), मुंबई येथे धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांच्या हस्ते गुरुवार, दि.2 ऑटोबर, 2025 रोजी शेअर रिक्शा स्टॅण्डचे उद्घाटन करण्यात आले. या रिक्शा स्टॅण्डमुळे मालाड (पूर्व), मुंबई येथील प्रवाश्यांना दिलासा मिळाला असुन प्रवासी वर्गामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
उद्घाटन सांभारंभला *नामदेव चव्हाण
मा.उत्तर पाचिम जिल्हा सचिव,* अध्यक्ष- नितीन बावीसा, उपाध्यक्ष-नट्टू दळवी,
उपसेक्रेटरी -दिपक बावीसा, उपखजिनदार -सचिन कोरगावकर, सेक्रेटरी-संदेश दळवी,
खजिनदार-संजय धूमक,सल्लागार-शेलेश राणे, सल्लागार -जोतिबा धुरी,सल्लागार-राकेश शिगवन,कमेटी सदस्य-मंगेश रासम ,दिनेश धावडे,योगेश पवार,संतोष वंजारे,श्रीकांत पवार ,जितेंद्र कदम कमेटी सदस्य-प्रतीक साटम,सुधाकर आग्रे,मंगेश ढेपे,योगेश लाड ,विजय चव्हाण,अमर लाखन अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.





























Comments