top of page

धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन च्या उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष पदी अंकित विष्णू प्रताप सिंह यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन चे संस्थापक महासचिव श्री अभिजीत राण

धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन च्या उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष पदी अंकित विष्णू प्रताप सिंह यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन चे संस्थापक महासचिव श्री अभिजीत राणे यांनी श्री अंकित विष्णू प्रताप सिंह नियुक्ती पत्र देत शुभेच्छा दिल्या त्यावेळी सोबत युनिटचे पदाधिकारी रवी बनसोडे व अधिक पदाधिकारी उपस्थित होते.


 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page