"दादा" या शब्दातच आधार होता. महाराष्ट्राच्या भल्यासाठी होणारी 'दादा'गिरी अशा अवेळी काळाच्या पडद्याआड जाणे ही नियतीची क्रूर थट्टा आहे. महाराष्ट्रासाठी हे अत्यंत दुर्दैवी आहे. करारी, सडेतोड तेवढ्याच संव
- dhadakkamgarunion0
- 11 hours ago
- 1 min read
"दादा" या शब्दातच आधार होता. महाराष्ट्राच्या भल्यासाठी होणारी 'दादा'गिरी अशा अवेळी काळाच्या पडद्याआड जाणे ही नियतीची क्रूर थट्टा आहे. महाराष्ट्रासाठी हे अत्यंत दुर्दैवी आहे. करारी, सडेतोड तेवढ्याच संवेदनशील अजित दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली





Comments