🇮🇳 "तिरंग्याच्या सावलीत ऐक्याची शपथ!" स्वातंत्र्यदिनानिमित्त धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियन च्या बोरिवली रेल्वे स्थानक स्टॅन्ड येथे झालेल्या ध्वजरोहन कार्यक्रमात कामगार नेते अभिजीत राणे यांच
- dhadakkamgarunion0
- 6 days ago
- 1 min read
🇮🇳 "तिरंग्याच्या सावलीत ऐक्याची शपथ!"
स्वातंत्र्यदिनानिमित्त धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियन च्या बोरिवली रेल्वे स्थानक स्टॅन्ड येथे झालेल्या ध्वजरोहन कार्यक्रमात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा फडकला. या सोहळ्याचे मनोहारी आयोजन अमजद पठाण यांनी केले.












Comments