. 🇮🇳 "तिरंगा, एकता आणि प्रेरणेची नवी उंची!" स्वातंत्र्यदिनानिमित्त रेणुका नगर, न्यू लिंक रोड, कांदिवली येथे धडक कामगार युनियनतर्फे आयोजित ध्वजरोहन अभिजीत राणे यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता वाजता संपन
- dhadakkamgarunion0
- Aug 15
- 1 min read
. 🇮🇳 "तिरंगा, एकता आणि प्रेरणेची नवी उंची!"
स्वातंत्र्यदिनानिमित्त रेणुका नगर, न्यू लिंक रोड, कांदिवली येथे धडक कामगार युनियनतर्फे आयोजित ध्वजरोहन अभिजीत राणे यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता वाजता संपन्न झाला. अभिजीत भोईटे, रंजीत चव्हाण, स्मिता बांदेकर, जितेश शिंदे, हर्ष सोनी, हर्ष जाणबरे, अनिकेत सुरु यांच्या उत्साही आयोजनामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच उर्जा लाभली.

















Comments