. 🇮🇳 "तिरंगा उंचावला, देशभक्ती जागवली!" स्वातंत्र्यदिनाच्या पावन दिवशी प्रभा अपार्टमेंट, लिंक रोड, गोरेगाव येथे धडक कामगार युनियनतर्फे अभिजीत राणे यांच्या हस्ते 10.45 वाजता ध्वजरोहन सोहळा उत्साहात प
- dhadakkamgarunion0
- Aug 15
- 1 min read
. 🇮🇳 "तिरंगा उंचावला, देशभक्ती जागवली!"
स्वातंत्र्यदिनाच्या पावन दिवशी प्रभा अपार्टमेंट, लिंक रोड, गोरेगाव येथे धडक कामगार युनियनतर्फे अभिजीत राणे यांच्या हस्ते 10.45 वाजता ध्वजरोहन सोहळा उत्साहात पार पडला. स्थानिक पदाधिकारी दीपक बाबर यांच्या उत्कृष्ट आयोजनामुळे कार्यक्रम ऐतिहासिक ठरला.


















Comments