जोगेश्वरी पश्चिम येथील न्यू लिंक रोड येथे शिवशक्ती सामाजिक संस्थेद्वारे जास्तीत जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला असता धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव श्र
- dhadakkamgarunion0
- Aug 4
- 1 min read
जोगेश्वरी पश्चिम येथील न्यू लिंक रोड येथे शिवशक्ती सामाजिक संस्थेद्वारे जास्तीत जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला असता धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव श्री अभिजीत राणे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून येथे उपस्थिती दर्शवित विद्यार्थ्यांचा सत्कार केला व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या
# AR # dhadakkamgarunion # shivshaktifoundation #ssctopper # program #2025

























































Comments