जागतिक टपाल दिन..! ऐके काळी संवादाचे माध्यम समजल्या जाणार्या टपालने अनेकांना भावनिकरित्या जोडून ठेवले होते. हाच भावनिक सेतू बांधून ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सर्व टपाल कर्मचाऱ्यांना मानाचा
- dhadakkamgarunion0
- Oct 9
- 1 min read
जागतिक टपाल दिन..!
ऐके काळी संवादाचे माध्यम समजल्या जाणार्या टपालने अनेकांना भावनिकरित्या जोडून ठेवले होते. हाच भावनिक सेतू बांधून ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सर्व टपाल कर्मचाऱ्यांना मानाचा सलाम..!
अभिजीत राणे
समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र
संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन
#जागतिकटपालदिन #WorldPostcardDay #AbhijeetRane





Comments