top of page

🌂💬 जनसंवाद व मोफत छत्री वाटप उपक्रम श्री कृष्णा नगर, पुजा कमिटीच्या रिक्षा चालकांसोबतचा कार्यक्रम आज सायं. ६ वा., श्री कृष्णा नगर रिक्षा स्टँड, गणेश मंदिर रोड, संतोष नगर, गोरेगाव (पूर्व) येथे मोठ्या

🌂💬 जनसंवाद व मोफत छत्री वाटप उपक्रम

श्री कृष्णा नगर, पुजा कमिटीच्या रिक्षा चालकांसोबतचा कार्यक्रम आज सायं. ६ वा., श्री कृष्णा नगर रिक्षा स्टँड, गणेश मंदिर रोड, संतोष नगर, गोरेगाव (पूर्व) येथे मोठ्या उत्साहात पार पडला.


कामगारांच्या प्रश्नांवर दिशा दाखवणारे मार्गदर्शन विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या उपस्थितीत झाला. ✨




 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page