‘खबरें पूर्वांचल’चा 15 वा वार्षिक महोत्सव "एक शाम शहीदों के नाम" कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थित राहून शहीदांना अभिवादन केले. अभिजीत राणे यांनी यावेळी बोलताना,
- dhadakkamgarunion0
- 19 hours ago
- 1 min read
‘खबरें पूर्वांचल’चा 15 वा वार्षिक महोत्सव "एक शाम शहीदों के नाम" कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थित राहून शहीदांना अभिवादन केले.
अभिजीत राणे यांनी यावेळी बोलताना, “शहीदांनी दिलेल्या बलिदानामुळेच आपली लोकशाही मजबूत उभी आहे. त्यांचं स्मरण म्हणजे देशसेवेची नवी प्रेरणा.” अशी प्रतिक्रिया दिली.
या सोहळ्यात बविआ युवा नेते क्षितीज ठाकुर, भाजपा मुंबई सरचिटणीस पंडित आचार्य पवन त्रिपाठी, उमेश नाईक, अमित दुबे, संजू श्रीवास्तव, नीलेश देशमुख, अनिल गलगली, नीलेश चौधरी,ऍड प्रीति तिवारी, आरती उपाध्याय, जे. पी. सिंह, पंकज देशमुख तसेच तुळींज पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय जाधव अनेक मान्यवर तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#AbhijeetRane #एक_शाम_शहीदों_के_नाम


















Comments