आपण जाणताच की माझी दोन *दैनिके - मुंबई मित्र (मराठी) आणि वृत्त मित्र,(हिंदी)* ही भारतीय जनता पक्षाच्या विचार आणि प्रचाराला समर्पित आहेत. माझे भाग्य की मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गद
- dhadakkamgarunion0
- Jul 21
- 1 min read
आपण जाणताच की माझी दोन *दैनिके - मुंबई मित्र (मराठी) आणि वृत्त मित्र,(हिंदी)* ही भारतीय जनता पक्षाच्या विचार आणि प्रचाराला समर्पित आहेत. माझे भाग्य की मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादाने , स्नेहसंबंध आणि ऋणानुबंध यातून ही दैनिके मा. *देवेंद्रजी फडणवीस* यांच्याशी एकनिष्ठ, एकरुप आहेत.
दिनांक *२२ जुलै* रोजी आपल्या सर्वांच्या या वलयांकित तेजस्वी यशस्वी व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे.
या निमित्ताने या दोन्ही दैनिकांच्या विशेष पुरवण्या प्रसिद्ध करीत आहोत.
या पुरवणीसाठी आपला शुभेच्छा संदेश व्हाटस् अप माध्यमातून पाठवावा ही विनंती!
आपला स्नेहांकित
*अभिजीत राणे*
आपल्या बहुमूल्य शुभेच्छा व प्रतिक्रिया खालील दिलेल्या व्हॉट्सअँप नंबर वर पाठवा
*कुणाल जाधव*
89766 29534
*सुनील वाघमोडे*
9870695106





Comments