आज दिनांक 3.1.2026 रोजी युनायटेड लॉजिस्टिक या कंपनीमध्ये काम करणारे 17 ड्रायव्हर यांचा पगार थकीत केला होता सदरच्या जागेवर श्री अभिजीत दादा राणे कामगार हृदय सम्राट यांच्या नेतृत्वात कंपनी प्रशासन तसे
- dhadakkamgarunion0
- 1 day ago
- 1 min read
आज दिनांक 3.1.2026 रोजी युनायटेड लॉजिस्टिक या कंपनीमध्ये काम करणारे 17 ड्रायव्हर यांचा पगार थकीत केला होता सदरच्या जागेवर श्री अभिजीत दादा राणे कामगार हृदय सम्राट यांच्या नेतृत्वात कंपनी प्रशासन तसेच प्लांट सुपरवायझर यांच्या प्रतिनिधी सोबत चर्चा करण्यात आली चर्चा अंतिम कंपनीने लवकरात लवकर सर्व कामगारांचे पगार देण्यात येईल असे आश्वासन लेखी स्वरूपात श्री अभिजीत दादा राणे यांना सादर केले सदरच्या चर्चा वेळेस युनियनची पदाधिकारी श्री रवी भिकाजी बनसोडे मुंबई प्रदेश सरचिटणीस तसेच श्री बबन आंगडे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष तसेच अनेक युनियनचे प्रतिनिधी उपस्थित होते सकारात्मक चर्चा झाल्यानंतर सर्व कामगारांनी श्री अभिजीत दादा राणे यांचे आभार व्यक्त केले Dhadak Kamgar Union - INDIA























































Comments