आईसारखी माया... मुलासारखं आपुलपणं... ----- मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री उषा नाडकर्णी म्हणजेच सगळ्यांच्या लाडक्या "आऊ" यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी धडक कामगार युनियनचे संस्थापक मह
- dhadakkamgarunion0
- Aug 11
- 1 min read
आईसारखी माया... मुलासारखं आपुलपणं...
-----
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री उषा नाडकर्णी म्हणजेच सगळ्यांच्या लाडक्या "आऊ" यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली.
या भेटीत दोघांमध्ये मनमोकळ्या गप्पा रंगल्या. अभिजीत राणे आणि उषा नाडकर्णी यांचं नातं हे आई-मुलासारखं असून, त्या मायेचा आणि जिव्हाळ्याचा क्षण आज पुन्हा उजळून निघाला.
धडक कामगार युनियनतर्फे उषा नाडकर्णी यांना शासनाचा सन्मान मिळावा, यासाठी लवकरच अधिकृत मागणी केली जाणार आहे.
#उषा_नाडकर्णी #आऊ #अभिजीत_राणे #धडक_कामगार_युनियन #मराठीचित्रपटसृष्टी #मराठीअभिनेत्री #सन्मानाचीमागणी #AbhijeetRane #DhadakKamgarUnion










Comments