top of page

Shri Abhijeet Rane Chief Guest at Shri Satyanarayan Mahapooja organized at Goregaon (W), Mumbai

72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दि. 26 जानेवारी, 2021 रोजी आझाद मैदान क्रीडा मंडळच्यावतीने आझाद मैदान, महात्मा गांधी मार्ग, उन्नत नगर नं.4, गोरेगाव पश्चिम,मुंबइ येथे श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाला विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन)यांनी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहून श्री सत्यानारायणाची पूजा केली.

या वेळी अमित सावंत, जाॅन डिसोजा, रवि कोरगावकर, अभय सावंत, आशय सावंत, देवेंद कोंबेकर,, योगेंद्र कोंबेकर, नंदकुमार पाटिल, मंजु नायर, अभय रेड्डी, अभिषेक कुलकर्णी, साहिल बोरकर, मृणाल बोरकर, नंदकुमार पाटिल उपस्थित होते.







9 views0 comments
bottom of page