top of page

Republic Day Celebration by Ramesh Hotel Rickshaw Stand Committee, Malad (East), Mumbai Dhadak Auto Rickshaw Taxi Chalak Malak Union

🕗 10.20 am | 26-1-2024 📍 रमेश हॉटेल रिक्षा स्टँड युनिट 1 कमिटी 📍मुंबई

◆ धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव व भाजपा मुंबई सचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते रमेश हॉटेल रिक्षा स्टँड युनिट 1 कमिटी येथील रिक्षा स्टँडकडून आयोजित झेंडा वंदन पार पडले. रहीम शेख, विश्वकर्मा, रफिक शेख, सय्यद अली शेख, तोफिक घाची आदी रिक्षा चालकांनी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.















2 views0 comments
bottom of page