top of page

Republic Day Celebration by Lotus Raheja Rickshaw Stand Committee - Dhadak Auto Rickshaw Taxi Chalak Malak Union

🕗 9.00 am | 26-1-2024 📍 लोटस रहेजा रिक्षा स्टँड कमटी, गोरेगाव📍मुंबई

◆ प्रजासत्ताक दिना निमित्त धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव व भाजपा मुंबई सचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी लोटस रहेजा रिक्षा स्टँड कमिटी, गोरेगाव येथे आयोजित झेंडा वंदन कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून झेंडावंदन केले. यावेळी युनिट अध्यक्ष संतोष यादव, सजीवन यादव, समीर खेऊर, संतोष पाटील, जयप्रकाश पाल, शिवलाल यादव उपस्थित होते.


1 view0 comments

コメント


bottom of page