top of page

Republic Day Celebration by Dhdak Hawkers Feriwala Union at Goregaon (W), Mumbai in the presence of Prominent Labour Leader Abhijeet Rane

🕗 10.40 am | 26-1-2024 📍 गोरेगाव (प) स्टेशन, हॉकर्स 📍मुंबई

◆ धडक हॉकर्स फेरीवाला युनियन संस्थापक महासचिव व भाजपा मुंबई सचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते गोरेगाव (प) स्टेशन येथे आयोजित झेंडा वंदन पार पडले. यावेळी युनियन पदाधिकारी व युनियन चे सदस्य असलेले फेरीवाले बांधव उपस्थित होते.3 views0 comments

Comments


bottom of page