Republic Day Celebration by Borivali Railway Station Rickshaw Stand Committee- Dhadak Auto Rickshaw Taxi Chalak Malak Union
- dhadakkamgarunion0
- Jan 26, 2024
- 1 min read
🕗 9.20 am | 26-1-2024 📍 बोरिवली रेल्वे स्टेशन, बोरिवली📍मुंबई
◆ धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव व भाजपा मुंबई सचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी बोरिवली रेल्वे स्टेशन रिक्षा स्टँड कमिटी, बोरिवली येथे आयोजित झेंडा वंदन कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून झेंडावंदन केले. यावेळी युनिट अध्यक्ष अमजद खान यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
















Comments