top of page

Republic Day Celebration by Bhagatsingh Nagar Auto Rickshaw Stand Committee- Dhadak Auto Rickshaw Taxi Chalak Malak Union org.by Deepak Babar

🕗 10.40 am | 26-1-2024 📍 भगतसिंग नगर नं. १ , गोरेगाव (प.)📍मुंबई

◆ धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियनचे संस्थापक महासचिव व भाजपा मुंबई सचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनच्या भगतसिंग नगर नं. १ , गोरेगाव (प.) युनिट कडून आयोजित झेंडा वंदन पार पडले. कार्यक्रमाचे आयोजन दीपक बाबर यांनी केले होते.3 views0 comments

Comments


bottom of page