top of page

Republic Day Celebration at the Head office of Dhadak Kamgar Union, Aarey Colony, Goregaon (East), Mumbai organized by Prominent Labour Leader Abhijeet Rane

🕗 10.30 am | 26-1-2024 📍 धडक कामगार भवन, मुख्य कार्यालय, गोरेगाव 📍मुंबई

◆ धडक कामगार युनियन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व भाजपा मुंबई सचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते धडक कामगार युनियन महासंघाच्या गोरेगावस्थित मुख्य कार्यालयाचेकडून आयोजित झेंडा वंदन पार पडले. यावेळी युनियन पदाधिकारी अभिजीत भोईटे, झुल्लर यादव, प्रवीण बोरानिया, बबन आगडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.















3 views0 comments
bottom of page