top of page

Republic Day Celebration at Chhatrapati Shivaji Maharaj Airport, Vileparle, Mumbai in the presence of Prominent Labour Leader Abhijeet Rane (Founder & General Secretary-Dhadak Kamgar Union)

🕗 10.00 am | 26-1-2024 📍 छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, विले पार्ले📍मुंबई

◆ धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव व भाजपा मुंबई सचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, विले पार्ले येथे आयोजित झेंडा वंदन कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून झेंडावंदन केले व विमानतळाच्या टॅक्सी चालकांना संबोधित केले. युनिट अध्यक्ष जम्बो यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.


2 views0 comments
bottom of page